in

उस्मानाबादमध्ये टेस्टींग वाढविण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येने शंभरी ओलांडली आहे. जिल्ह्यात बुधवारी १ हजार ९७९ पैकी १०२ जन कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पॉजिटीव्हीटी रेट हा ५ टक्क्यांहून अधिक झाला आहे. जिल्ह्यात गेले काही दिवस दररोज ५० ते ६० रुग्ण सापडत होते. मात्र बुधवारी हा आकडा अचानक वाढला आहे. जिल्ह्यात दररोज दोन हजार नागरिकांच्या टेस्ट करण्याच्या सूचना दिल्या असून नागरिकांनी देखील कोरोना प्रतिबंधक उपाययोजना व नियमांचे पालन करावे असे आवाहन उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

IND vs SL 3rd T20 । टी २० मालिका खिशात; ७ विकेट राखत श्रीलंकेचा विजय

अमरावती महानगरपालिकेत मनसेची लाथाबुक्क्यांनी तोडफोड आंदोलन