in

CM Uddhav Thackeray : ”नीरज चोप्राने देशाची मान उंचावली”

मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधत आहेत. यावेळी त्यांनी टोकीओ ऑलिम्पिकमधील पदक विजेत्याचे कौतुक करत खेळाडूंचा अभिमान असल्याचे म्ह्टले. तसेच नीरज चोप्राने सुवर्णपदक मिळवून देशाची मान उंचावली असल्याचे कौतुकदगार काढले.

ऑलिम्पिकमध्ये आपले खेळाडू प्रयत्नांची पराकष्ठा करत आहेत. विशेषत: नीरज चोप्राचं अभिनंदन केलंच पाहिजे. कारण त्याने देशाची मान उंचावलं आहे. त्याने सुवर्ण पदक मिळावलं आहे. सगळेच खेळाडू मेहनत करत आहेत. खेळात हार-जीत होत असते. ते त्याच पद्धतीने घेतलं पाहिजे.

भालाफेकपटू नीरज चोप्रा हा ट्रॅक अँड फील्ड इव्हेंट प्रकारात ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा देशातील पहिला खेळाडू ठरला आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नीरजने भालाफेकमध्ये ८७.५८ मीटर थ्रोसह सुवर्णपदक जिंकले. या कामगिरीनंतर भारतातून नीरजवर बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

श्रीक्षेत्र भीमाशंकर दर्शनासाठी बंद, कोरोनामुळे प्रशासनाचा निर्णय

CM Uddhav Thackeray : दोन डोस घेतलेल्यांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाचे ‘स्वातंत्र्य’