in

Lockdown | मुख्यमंत्र्यांची सर्वपक्षीयांसोबत उद्या पुन्हा बैठक, संचारबंदीची शक्यात बळावली

राज्यात कोरोनाचं थैमान सुरुच असल्यामुळे राज्य सरकारकडून मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्यात पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाउनची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याबाबत उद्या दुपारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. कडक निर्बंध लावूनही परिस्थिती बदलत नसल्याचं चित्र राज्यात पाहायला मिळतंय. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील उपाययोजनांबाबात उद्या पुन्हा चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे सरकार आता राज्यात संपूर्ण लॉकडाउन लावण्याचा विचार करत असल्याची माहिती मिळतेय.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Lockdown: राज्य तुमच्या मालकीचे नाही… राणेंचा हल्लाबोल

कोरोनाबाधित रुग्णाचा उपचार थांबवला; खासगी रुग्णालयांची मनमानी