in

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री LIVE : नाणार प्रकल्पाला पर्यायी जागा देऊ – मुख्यमंत्री

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं आज सूप वाजलं. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘महाराष्ट्र कधी थांबला नाही आणि थांबणार नाही’, हे आपलं ब्रीद वाक्य आहे. त्यानुसार सर्व घटकांना आपण सामावून घेण्याचा, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे :

 • महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही
 • महावितरण कंपनीवर बोजा वाढत चाललाय: अजित पवार महावितरण कंपनीवर बोजा वाढत चालला आहे. महावितरणं कंपनीनं मार्च 2022 पर्यंत वीज बिल भरावी अशी अपेक्षा ठेवली. कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट घेतली होती.
 • वीज कनेक्शन तोडणीला स्थगिती नाईलाजास्तव
 • महावितरण कंपन्यांचा बोजा वाढत आहे. – अजित पवार
 • पत्रकार परिषदेला कॉंग्रेसनेते गैरहजर
 • पीक विम्याचं पूर्णपणे निर्णय केंद्र सरकार घेते. केंद्र काही, राज्य काही आणि शेतकरी काही रक्कम भरतात.
 • पिक विमा संदर्भात जुनेच
 • विमा कंपन्या केंद्र सरकारच्या अंतर्गत
 • डेलकर आत्महत्या प्रकरणी तपास सुरू
 • सचिन वाझे म्हणजे काय लादेन आहे काय ? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
 • वाझेंचा शिवसेनेशी काहीही संबध नाही.
 • दोषींवर कार्यवाही होणारच
 • हिरेन यांचा मृत्यू, डेलकर यांचा मृत्यू असेल तपासात कोणी सापडेल त्याला दया मया दाखवली जाणार नाही.
 • डेलकर कुटुंबियांचा जबाब घेतला आहे.
 • CDR मिळवणं हा गुन्हा आहे
 • CDR तपास यंत्रणेकडे द्या.
 • सचिन वाझे यांच्या बदलीचा निर्णय गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या सोबत चर्चा करून घेतला आहे – अजित पवार
 • कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे.
 • लॉकडाउन टाळण्यासाठी जनतेने त्रिसूत्रीचे पालन करावे
 • आधी फासी देऊन मग तपास होऊ नये म्हणून वाझेंची बदली करण्यात आली आहे.
 • डेलकरांच्या चिट्ठीमध्ये अनेकांची नावे आहेत, तपास सुरू आहे.
 • आम्ही मत बदलत नसतो , नाणार प्रकल्पाला पर्यायी जागा देऊ असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज यांना टोला लगावला आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अंबानींच्या घरावरील हेलिपॅडला परवानगी मिळावी म्हणून भाजपाचेच षङयंत्र, काँग्रेसचा आरोप

सचिन वाझेंना इतके संरक्षण का? देवेंद्र फडणवीस यांचा सवाल