in

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर

लोकशाही न्यूज नेटवर्क

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर जाणार आहेत. दुपारी 12 वाजता मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याला सुरुवात होईल. जिल्ह्या क्रीडा संकुलाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून पाणीपुरवठा जलकुंभाच्या कामाचीही ते पाहणी करणार आहेत.

विभागीय आढावा बैठकीलाही मुख्यमंत्री उपस्थित रहाणार आहेत. त्यामुळे आता औरंगाबाद शहरासाठी मुख्यमंत्री काय घोषणा करणार याकडेही सर्वांचे लक्ष लागणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सामना सुरू होण्याआधीच टीम इंडियाला धक्का; अक्षर पटेल दुखापतग्रस्त

भाजपाचे महावितरण विरोधात ताला ठोको, हल्ला बोल आंदोलन