in

मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी सरकार तुमच्या पाठीशी; मुख्यमंत्र्यांच्या दानवेंना आश्वासन

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त औरंगाबादमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 वाजता सिद्धार्थ उद्यानातील मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या स्मृती (Marathwada Liberation Day) स्तंभावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. यावेळी बोलताना ते म्हणाले, रूळ सोडून धावू शकत नाही म्हणून रेल्वे आवडते असा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांना टोला लगावला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मराठवाड्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा

बिटक्वाईनच्या व्यवहारातून तरुणाची गोळ्या झाडून हत्या