in

राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या नियमात बदल

Share

नॅशनल पेन्शन सिस्टम आज देशात बचत करण्याचा आज लोकप्रियय उपाय आहे. १ मे २००९ रोजी खासगी क्षेत्रातील किंवा असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा हि सेवा सुरु केली गेली. त्याचा फायदा पाहून एकूण २ कोटी ग्राहक त्याच्याशी संबंधित आहेत. यासंदर्भात एका मोठ्या नियमात सरकारने बदल केले आहेत.

यामध्ये जुने पेन्शर्स किंवा एनसीपी जे यापूर्वी सोडले आहेत ते पुन्हा यामध्ये सामील होऊ शकतात. पीएफआरडीएने याची परवानगी दिली आहे. सध्याच्या नियमांनुसार ग्राहक वयाची ६० वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच यातून बाहेर पडू शकतात.

एनपीएसमध्ये गुतंवणूक करणे नियमित गुतंवणूकदाराला ८० % निवृत्तीवेतन मध्ये बदलीहुन जाते. तर उर्वरित २० % पूर्णपणे काढून घेता येते. आता ज्यांनी २० टक्के पैसे काढले आहेत. जर त्यांना पुन्हा एनपीएसमध्ये जायचे असेल तर त्यांना हि रक्कम जमा करावी लागेल. या व्यतिरिक्त ते नियमित पेन्शन घेऊन पैसे काढण्याची पेन्शन प्रक्रिया करू शकतात., यानंतर ते नवीन एपपीएससी खाते उघडू शकतात.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

‘बिहारमधील निवडणुकीचे मुद्दे संपले असतील तर मुंबईतून पार्सल होतील’

देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची गुप्त भेट