in

Budget Session | आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस

आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. या शेवटच्या दिवशी पुन्हा एकदा सचिन वाझे निलंबन प्रकरण गाजण्याची शक्यता आहे.

मंगळवारी विधानसभेत सचिन वाझेंच्या अटकेसाठी विरोधक आक्रमक झाले होते. तसेच कायदा-सुव्यस्था चर्चेवर आज गृहमंत्री अनिल देशमुख यावर उत्तर देण्याची शक्यता आहे. तसेच आज विरोधीनेते पुन्हा एकदा आक्रमक झाले असून विधानसभेच्या पायऱ्यावर बसून ठाकरे सरकार विरोधात घोषणाबाजी करत आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबईत पुन्हा लॉकडाउन? पहिला बडगा ‘नाइट क्लब’वर

वसंतदादा साखर कारखान्यात जीएसटी घोटाळा