in

मुंबईत एनसीबीचं कार्यालय इमारतीला भीषण आग

Share

मुंबईत एनसीबीचे ऑफिस असलेल्या इमारतीला भीषण आग लागली असून, अग्निशमन दलाच्या गाड्या ही आग विझवत आहे. फोर्ट परिसरातील एक्सचेंज इमारतीत ही आग लागली असून आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि अ‍ॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाले आहेत.

इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर एनसीबीचे कार्यालय असून, इमारतीत मुंबई एसआयटीचे अधिकारीही असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाची चौकशी सुद्धा येथेच सुरू आहे. तसेच याच इमारतीत रियाला चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. सध्यातरी आगीचं कारण अस्पष्ट आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

ताजमहाल पुन्हा पर्यटकांसाठी खुला

Mumbai Rain : उद्या मुंबईत पावसाचा Orange Alert