in ,

अभिनेता संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कॅन्सर

Sanjay Dutt has stage 4 cancer, not stage 3 cancer
Sanjay Dutt has stage 4 cancer, not stage 3 cancer
Share

अभिनेता संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे वृत्त समोर आले आहे.फिल्म ट्रेड अॅनालिस्ट कोमल नाहटा यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.त्यामुळे आता संजय दत्त उपचार घेण्यासाठी अमेरिकेत जाण्याची शक्यता आहे.

संजय दत्तला कॅन्सर झाला आहे. हा फुफ्फुसाचा कॅन्सर असून तिसऱ्या स्टेजचा कॅन्सर आहे. त्याला लवकर आराम पडो असंही कोमल नाहटा यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

दरम्यान संजय दत्तने सुद्धा एक ट्विट केला आहे. नमस्कार मित्रांनो, काही वैद्यकीय उपचारांसाठी मी कामापासून छोटा ब्रेक घेतो आहे. माझे कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणी माझ्यासोबत असून माझ्या प्रकृतीविषयी चिंता करू नका असं आवाहन मी चाहत्यांना करतो. त्याचप्रमाणे तब्येतीविषयी काही अफवा पसरवू नका. तुमच्या प्रेमाच्या आणि शुभेच्छांच्या आधारे मी लवकरच परत येईन’, असं ट्विट संजय दत्तने केलं आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

कोकणात येणा-या गणेभक्तांवरती खड्यांचे विघ्न…

बँके संदर्भातल्या ‘या’ अफवांना तुम्हीही बळी पडला आहात का?