in

नागपूर जिल्ह्यात साखर कारखान्यात स्फोट, पाच ठार

Share

नागपूर जिल्ह्यातील बेला येथे मानस अॅग्रो साखर कारखान्यात झालेल्या स्फोटात पाच जणांचा मृत्यू झाला. कारखान्यातील बायोगॅस टाकीच्या परिसरात वेल्डिंगचे काम सुरू असताना स्फोट झाला. स्फोटात पाच कामगारांचा घटनास्थळी मृत्यू झाला. मंगेश नौकरकर (२१), लिलाधर शेंडे (४७), वासुदेव लडी (३०), सचिन वाघमारे (२४) आणि प्रफुल्ल मून (२५) यांचा स्फोटात मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस चौकशी सुरू आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

After reported gunshots, police deploy security at Kangana Ranaut's Manali home, she says an effort to intimidate her

घरावर गोळीबार झाल्यानंतर आली कंगनाची पहिली प्रतिक्रिया

कोरोनाने घेतला महापौर किशोरी पेडणेकरांचा मोठ्या भावाचा बळी…