in

भाजपच्या ‘या’ खासदाराला कोरोनाची लागण

Share

राज्यभरात कोरोनाचा संसर्ग सुरूच आहे. लोकप्रतिनिधीपासुन,मंत्री, सामान्य नागरीक यांना कोरोनाची लागण झालीय.त्यात आता भाजपच्या या खासदाराला कोरोनाची लागण झाली आहे. हा खासदार कोण आहेत ते जाणून घेऊयात…

भाजपाचे खासदार संजयकाका पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी हाती आलेल्या अहवालात त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. मात्र कोणताच त्रास जाणवत नसल्याने त्यांना घरीच क्वारंटाईन होत, उपचार घेण्यास सुरुवात केली आहे.

खासदार पाटील हे गेल्या महिन्यापासून अनेक ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावत होते.त्यामुळे त्यांनी माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी लक्षणं असल्यास कोरोना टेस्ट करून घ्यावी ,असे आवाहन केले आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

स्वराज्याचा मावळा घडविणाऱ्या कणखर आईचे रुप साकारणार मराठमोळी अभिनेत्री

List of Shiv Sena spokespersons announced; संजय राऊत शिवसेनेच्या मुख्य प्रवक्तेपदी