in

जळगावात भाजपाची गळती सुरूच… आणखी पाच नगरसेवकांच्या हाती ‘शिवबंधन’

जळगावात दोन दिवसांपूर्वी १० भाजपा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. यानंतर भाजपातील गळती सुरूच आहे. आजही भाजपाच्या पाच नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधले आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांची शिष्टाई कामी आल्याची चर्चा राजकीय गोटात आहे.

जळगाव महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचे एकूण 57 नगरसेवक होते. त्यापैकी एकूण 30 नगरसेवकांनी आपल्या पदाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. आता आणखी 11 नगरसेवक हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती मिळत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Corona Update : राज्यात दिवसभरात 31 हजार 964जण कोरोनामुक्त

SP अशोक दुधेंची धाडसी कामगिरी : ३०हून अधिक गायी, म्हशींना वाचवलं