in

एमआयडीसीत बिस्कीट कंपनीला आग

अंबरनाथ एमआयडीसीत बिस्कीट कंपनीला गुरुवारी सकाळी 6.15 वाजता भीषण आग लागली असून अग्निशमन दलाचे जवान त्यावर नियंत्रण मिळविण्याचे काम करत आहेत.

आरके 1 नावाच्या बिस्कीट कंपनीला ही आग लागली आहे. सकाळी सव्वा सहाच्या दरम्यान आग लागल्याची माहिती मिळत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अंबरनाथ पालिकेच्या 2 आणि एमआयडीसीच्या 2 अशा चार फायरब्रिगेड घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Mahashivratri 2021 |महाशिवरात्रीत ‘या’ गोष्टींची घ्या खास काळजी

हे सरकार शेतकरी विरोधी आणि गरीब विरोधी आहे; देवेंद्र फडणवीसांचा टोला