in

Big Boss Marathi Season 3 | …का संतापला विकास ?

गुरूवारी बीग बॉसच्या घरात खुप भांडणे झाली. सगळेच सदस्य वरचढ असल्यामुळे हा खेळ आता रंगात येउ लागला आहे.

खेळात वाद होतातंच. दोन गट एकमेकांविरोधात लढतात तेव्हा तर अधिकंच वाद होतात. पण इथे बीग बॉसच्या घरात तर सगळेत सदस्य एकमेकांविरोधात खेळत आहेत. यातून अनेकदा गैरसमज, वादावदी, अविश्वास यांचा उगम होतो.

गुरूवारच्या भाग आपण बघितला असेल तर तुम्ही विकासचे रौद्र रूप बघितले असेल. त्याचे झाले असे, विकासने विशालला एका टास्क बद्दल विचारले. परंतु विशालने त्याला नीट उत्तर न दिल्याने विकास संतापला.

विशाल विकासला दोन तोंडांचा म्हणाला असता, विकासने आपण दहा तोंडांचा रावण असल्याचे सांगीतले. यावर विशालने रावाणाचा म्हणजेत वाईटाचा नेहमी अंत होतो अशी प्रतिक्रीया दिली. हा वाद असाच पुढे वाढत राहीला. आता हा वाद नक्की कशावरून झाला हे मात्र आजच्या शुक्रवारच्या भागातंच समजेल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलतोय ना? देवेंद्र फडणवीसांचा नवाब मलिकांना टोमणा

नवाब मलिकांनी शेअर केला कॉर्डेलिया क्रूझवरील पार्टीतील VIDEO