in

‘भुलभुलैया-2’ या दिवशी प्रदर्शित होणार!

अभिनेता कार्तिक आर्यनचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘भुलभुलैया-2’ च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.दि.19 नोव्हेंबर 2021 या दिवशी ‘भुलभुलैया-2 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.अक्षय कुमारच्या भुलभुलैया या चित्रपटाचा हा सिक्वल आहे. मात्र यामध्ये अक्षय कुमार ऐवजी कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

अभिनेत्री कियारा अडवाणी मुख्य अभिनेत्रीच्या रुपात प्रेक्षकांना भेटणार आहे. अभिनेत्री तब्बू या चित्रपटामध्ये विशेष भूमिकेत दिसणार आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

औरंगाबादमध्ये 14 मार्चपर्यंत नाईट कर्फ्यू

शिवसेना मंत्र्याच्या समर्थकांकडूनच मुख्यमंत्र्यांचे आदेश धाब्यावर!