in

Impact: बीड जिल्हाधिकाऱ्यांनी दिले सखोल चौकशीचे आदेश

Share

बीड जिल्हा रुग्णालयात अचानक लाईट गेल्यानं कोरोना रुग्णांचं व्हेंटिलेटर बंद पडून ऑक्सिजन अभावी मृत्य़ू झाला होता… रुग्णांची फरपट होतानाचा व्हिडिओ लोकशाहीच्या हाती लागला असून लोकशाहीनं बीड जिल्हा रुग्णालयाच्या हलगर्जीपणाची बातमी लावून धरली होती… याचाच इम्पॅक्ट म्हणून जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिलेत.. चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तीन सदस्यीय समिती स्थापन केली असल्याची माहिती मिळतेय.. याशिवाय बीड जिल्हा रुग्णालयात नेहमीच रुग्णांची हेडंसाळ होत असून आमदार निधी देऊनही त्या निधीचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केलाय…

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

राम मंदिराच्या भूमीपूजनासाठी सजली अयोध्यानगरी

आठवडाभर जोरदार पाऊस पडणार