in ,

‘या’ दिवशी बँका राहणार बंद, आतच करून घ्या बँकेची काम

शुक्रवारी बँकेची जी कामं आहेत ती पूर्ण करून घ्या कारण त्या पुढील चार दिवस बँका बंद राहण्याची शक्यता आहे. सोमवार व मंगळवार म्हणजेच 15 व 16 मार्च या दिवशी बँकांच्या युनियनने खासगीकरणा विरोधात देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. त्यामुळे या दोन दिवशी बँकांमधील कामकाजावर परिणाम होऊ शकतो.

गुरुवारी बँका महाशिवरात्रीनिमित्त बंद असणार आहेत. त्यानंतर महिन्याचा दुसरा शनिवार व त्यानंतर रविवार असल्याने बँका बंद राहतील. त्यानंतर 15 व 16 डिसेंबर ला बँकांच्या युनियनने खासगीकरणाविरोधात कामकाज बंदची हाक दिल्याने या दिवशी बँकातील कामांवर परिणाम होणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सचिन वाझेंना क्राईम ब्रांचमधून काढणार, गृहमंत्री यांची घोषणा; अटकेच्या मागणीवर विरोधक ठाम

उत्तराखंडचे तीरथ सिंह रावत नवे मुख्यमंत्री