in

आमदार निवासावर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

Share

वेतन मिळत नसल्याने मुंबईत एका शिक्षकाकडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहे. आमदार निवासस्थानामध्ये या शिक्षकाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आहे. या घटनेनंतर उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंकडून त्या शिक्षकाला समजवण्याचा प्रयत्न सुरु आहे.

मंत्री उदय सामंत आणि नाना पटोले ही आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे. खैरे हे या शिक्षकाचे नाव आहे. आताच्या आता अध्यादेश काढा अशी मागणी शिक्षकाकडून करण्यात आली आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

चिंताजनक |अजून 2 वर्ष कोरोनाच्या माहामारीपासून सुटका नाही; WHO च्या तज्ज्ञांचा दावा

Coronavirus: नागपुरात 2 दिवसांचा जनता कर्फ्यू