in

रजनीकांत यांच्या ‘अन्नत्थे’ चा चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

नुकताच सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘अन्नत्थे’ या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमधील रजनीकांत यांची भूमिका पाहून या प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. ‘अन्नत्थे’ या चित्रपटाचा टीझर 14 ऑक्टोबर रोजी या चित्रपटांचे निर्माते बीए राजू यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता.


हा चित्रपट 4 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनेता धनुष, शिवकार्तिकेयन, खुशबू सुंदर, धनंजयन, साक्षी अग्रवाल या सर्वांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून रजनीकांत यांना त्यांच्या ‘अन्नत्थे’ या आगामी चित्रपटाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. नुकताच सुपर स्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अभिनेत्री वर्षा उसगावकर आता राजकीय आखाड्यात उतरणार

…मग तुमच्यात आणि क्रांतीला ट्रोल करणाऱ्यांमध्ये काय फरक? सुमित राघवन भडकला