in

अमिताभ बच्चन कोरोनामुक्त, अभिषेकवर उपचार सुरू

Share

बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र अभिषेक अद्याप बरा झालेला नाही. त्याच्यावर काही गुंतागुंत निर्माण झाल्यामुळे आणखी काही दिवस उपचार केले जाणार आहेत. अभिषेक बच्चनने ट्वीट करुन ही माहिती दिली.

अमिताभ आणि अभिषेक यांना कोरोनाची लागण झाल्याचे ११ जुलैला लक्षात आले. काही दिवसांच्या अंतराने ऐश्वर्या आणि अभिषेकची मुलगी आराध्या या दोघांनाही कोरोना झाला. कोरोना झाल्यामुळे अमिताभ, अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या चौघांना नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. ऐश्वर्या आणि आराध्या लवकर बरे झाले. अमिताभ कोरोनामुक्त झाल्याची माहिती अभिषेकने ८ ऑगस्टला दिली. अभिषेक बच्चन अद्याप कोरोनावर उपचार घेत आहे. कोरोनामुक्त झाल्यामुळे अमिताभ यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

अमित शहांना कोरोना

Karnataka CM BS Yediyurappa: कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येदियुरप्‍पा यांना कोरोनाची लागण