in

अमित शहांना कोरोना

Share

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोना झाला आहे. त्यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली. कोरोनाची प्राथमिक लक्षण दिसू लागताच अमित शहांनी कोरोना चाचणी करुन घेतली. या चाचणीत त्यांना कोरोना झाल्याचे लक्षात आले. डॉक्टरांनी सल्ला दिल्यामुळे अमित शहा हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. अमित शहांनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन केले आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

metro

मुंबईत ड्रायव्हरलेस मेट्रो

अमिताभ बच्चन कोरोनामुक्त, अभिषेकवर उपचार सुरू