in ,

देशातल्या जवळपास सगळ्याच चळवळी संपल्यात जमा आहेत; राजू शेट्टी

देशातल्या जवळपास सगळ्याच चळवळी संपल्यात जमा आहेत. केवळ कामगार आणि शेतकरी चळवळ धग धरून उभी आहे. आणि ही पण चळवळ संपवण्याचा घाट घातला जात आहे. देश खासगीकरणाच्या विळख्यात घालवण्यासाठी या चळवळ संपवण्याच कारस्थान सुरू आहे.

सामान्यांना आधारवड असणाऱ्या सरकारी कंपन्या एका पाठोपाठ एक विकण्याचा सुरू आहे. एअर इंडिया विकली, आता कधीही बीएसएनएलचा नंबर लागू शकतो. ही खुली व्यवस्था मक्तेदारीला चालना देणारी आहे. हे मोडून काढण्याची टाकत फक्त चळवळी मध्येच आहे. त्यामुळे आपोआप सात मधील मतभेद विसरून देशभरातील सर्व चळवळी एकत्र करूया असे वक्तव्य राजू शेट्टी यांनी किली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

समीर वानखडे प्रकरणाची SIT मार्फत चौकशी व्हावी – नवाब मलीक

लाच घेताना भिवंडी पालिकेच्या कर्मचाऱ्यास रंगेहात पकडले