in

Cabinet Meeting : आषाढी वारीवर कोरोनाचं सावट… अजित पवारांच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष

दरवर्षीप्रमाणे यंदा पार पडणाऱ्या आषाढी वारीवर कोरोनाचं सावट आहे. मागील वर्षी देखील पालखी सोहळ्याला वारकऱ्यांना परवानगी नाकारण्यात आली होती. कोरोनाच्या पहिल्या लाटेत पायी पालखीच्या प्रथेला खिळ बसली. यंदा वारकऱ्यांना पुन्हा मृदुंगच्या तालावर ठेका धरायची आणि विठठ्लाच्या भेटीची आस लागली आहे.

यंदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आषाढी वारी होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याचसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार बैठक घेणार आहेत. तसेच ते मुख्यमंत्र्यांशी देखील संवाद साधणार आहेत. यानंतरच आषाढी वारीसंदर्भातील चित्र स्पष्ट होईल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Yass Cyclone | पंतप्रधानांच्या बैठकीत सहभागी होण्यास ममता बॅनर्जींचा नकार

सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येण्याची गरज – संभाजीराजे