in ,

केंद्र सरकारची मोठी घोषणा; 18 वर्षावरील सर्वांचे लसीकरण होणार

लसीकरणा संदर्भात केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. आता 18 वर्षावरील सर्वांचे लसीकरण करण्यात येणार आहे. येत्या 1 मे पासून या लसीकरणा सुरुवात होणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान या आदी 45 वर्षावरील रुग्णांना लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर 18 वर्षावरील रुग्णांना आता येत्या 1 मे पासून लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

CSK Vs RR | चेन्नईच्या फलंदाजीला सुरुवात; गायकवाड-डुप्लेसी मैदानात

मुंबईत आज 7 हजार 381 नवे रुग्ण