in

अभिनेते सयाजी शिंदे यांनी ‘गोमय गणेशाची’ केली प्रतिष्ठापना

प्रशांत जगताप | साताऱ्यात सह्याद्री देवराई तर्फे अभिनेते सयाजी शिंदे यांनी ‘गोमय गणेशाची’ प्रतिष्ठापना केली आहे. यावेळी पर्यावरणाचे जतन करण्याचे आवाहन देवराईचे प्रवर्तक प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले आहे.

पर्यावरण संवर्धनाचा वसा घेतलेल्या सह्याद्री देवराई यांच्या पुढाकाराने सातारा सामाजिक वनीकरण विभाग आणि सातारा पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने म्हसवे येथील पोलिस फायरिंग रेंज परिसरात पर्यावरण पूरक गोमय गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.. यावेळी गोमय गणेशमूर्ती ही पर्यावरण पूरक असल्याने यापुढे गोमय मूर्तीची प्रतिष्ठापना करून पर्यावरणाचे जतन करण्याचे आवाहन देवराईचे प्रवर्तक प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कल्याण- बापसई

अमानवीय ! मुंबईत बलात्कार करुन गुप्तांगात घुसवला रॉड