in

अभिनेता सुशांत सिंह राजपूतला चित्ररूपी श्रद्धांजली

Share

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने रविवारी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर त्याला बॉलिवुडसह विविध क्षेत्रातून श्रद्धांजली वाहण्यात येत होती.त्यातच आता एका अवलिया कलाकाराने त्याला चित्ररूपी श्रद्धांजली वाहिली.

वसईच्या जुचंद्र परिसरात राहणारा कलाकार मिनार पाटील यांने भिंतीवर चिपकवलेल्या पेपरवर पेंट करून चित्ररूपी सुशांत साकारला आहे.त्यांची कलाकृती अतिशय भन्नाट आहे. या कलाकृतीद्वारे त्याने सुशांत ला श्रद्धांजली वाहण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान आज सुशांत वर अंतिम संस्कार होणार आहे.आपल्या करीयरच्या उत्तुंग शिखरावर असताना त्याने हा निर्णय का घेतला हा मोठा प्रश्न आहे. मात्र सुशांत च्या अशा अचानक जाण्याने बॉलिवूडने एक तरुण अभिनेता गमावला आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर शोककळा

sushant singhs dil bechara costar sanjana sanghi posts a heartfelt video on his demise

Sushant Singh Rajput: कोस्टार संजना संघीचा भावुक करणारा व्हिडीओ व्हायरल