in

दिल्लीतल्या संजय कॉलनीत भीषण आग

लोकशाही न्यूज नेटवर्क

दिल्ली संजय कॉलनीत भीषण आग लागल्याची घटना घडली आहे अग्निशमन दलाच्या गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

CoronaVirus : रुग्ण बरे होण्याच्या तुलनेत बाधितांची संख्या वाढली

मद्यालये, उपहारगृहे रात्री 1 पर्यंत सुरू