in

एव्हरशाईन परिसरात एका घराला भीषण आग

लोकशाही न्यूज नेटवर्कसंदीप गायकवाड | वसईच्या एव्हरशाईन परिसरातील स्टार रेशिडेन्सी मधील 7 व्या मजल्यावरील एका घराला भीषण आग लागली आहे. आगीत डुप्लेक्स घर पूर्णपणे जळून खाक झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही

घरात पेटवलेल्या धुपाने (लोबन) ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती स्थानिक रहिवाशांकडून मिळाली आहे. आज सायंकाळी साडे सहा वाजताची ही घटना असून, वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवानांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून आग विझविण्यात यश मिळविले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सोन्याला झळाळी

रंगनाथ पठारे यांना यंदाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार