in

औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 10 हजारांच्याजवळ!

Share

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना व्हायरस प्रादुर्भाव वाढत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आज 88 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 9 हजार 832 वर पोहोचला असून आतापर्यंत 377 जणांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबादमधील कोरोनाबाधित आकडा 90 हजारांच्या जवळ जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 5 हजार 636 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या 3 हजार 819 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लडाख व जम्मू-काश्मीर दौऱ्यावर

ऑनलाईन टिचिंग दरम्यान पॉर्न सुरु, आणि मग…