in

जळगावात धरणाचे 8 दरवाजे उघडले; गावांना दिला सतर्कतेचा इशारा

जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 8 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदी काठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातल्या हतनूर धरणाचे 8 दरवाजे पूर्णपणे उघडले आहेत. हतनूर धरणातून तापी नदी पात्रात 22 हजार 423 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यामुळे नदी काठच्या गावांना मोठी जलभरणी होण्याची शक्यता व्यक्त करत तापी नदी काठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘…तर जळगावात शिवसेनेचा खासदार निवडून येईल’

शिवसेनेच्या माजी खासदाराच्या पुतण्याची डॉक्टरला मारहाण; शहरातील रुग्णालये, लसीकरण केंद्र बंद