in

पुणे विद्यापीठाकडून विद्यार्थांच्या शिष्यवृत्तीत 50 टक्क्यांची कपात

पुणे विद्यापीठाकडून विद्यार्थांच्या शिष्यवृत्तीत 50 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. पुणे विद्यापीठात शिकणाऱ्या पदवीच्या विद्यार्थ्यांना आता 6 हजारांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे विद्यार्थांमध्ये नाराजीचं वातावरण, निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आयएनएस करंज पाणबुडीचा भारतीय नौदलात समावेश

भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार धरमचंद चोरडिया यांचे निधन