in

साष्ट पिंपळगावमधील मराठा आंदोलनाचा 17 वा दिवस

लोकशाही न्यूज नेटवर्क

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज जालन्यात सत्तर गावांत कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. जालना जिल्ह्यातल्या साष्ट पिंपळगावमधील मराठा आरक्षणाचा आजचा 17 वा दिवस आहे.


आज मराठा आरक्षणावर कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळं आज मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर आंदोलन अधिक व्यापक करण्याचा इशारा मराठा आंदोलकांनी दिला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पंतप्रधान मोदींच्या सख्ख्या पुतणीला गुजरात भाजपानं नाकारलं तिकीट

“२०० शेतकऱ्यांना तुम्ही अटक करता, मात्र दीप सिद्धूला अटक करत नाही” – संजय राऊत