in

मेळघाटात १५ महिन्यात १५०० प्रसूती

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट धारणी परिसर हा दुर्गम भाग समजला जातो. महत्वाचं म्हणजे आदिवासी लोकांमध्ये आजही अंधश्रद्धा पाहायला मिळते.आदिवासी आजही भोंदूबाबाकडे उपचार घेत असल्याची उदाहरण आहेत. मेळघाटात कुपोषणाची फार मोठी समस्या आहे तसेच बालमृत्यू, गर्भवती माता मृत्यू आणि डंबा देण्याचा प्रकार आजही सुरू आहे.

अश्या दुर्गम भागात मात्र आरोग्य विभागाच्या प्रयत्नाने सुसज्ज अस धारणी येथील उपजिल्हा रुग्णालय आहे. आणि त्यातही उत्तम व्यवस्था या ठिकाणी आहे. गेल्या १५ महिन्यात या ठिकाणी १५०० प्रसूती यशस्वी पार पडल्यात.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Covid-19 : तिसरी लाट टाळता येणं अशक्य; एम्सच्या प्रमुखांचं मोठं विधान

टोमॅटोच्या बाजार भावावरुन वाद