in

127th Amendment Bill । राज्यसभेत १२७ व्या घटनादुरुस्तीचं विधेयक पारित!

राज्यांना मागासवर्ग निश्चितीचा अधिकार बहाल करणारे घटनादुरुस्ती विधेयक आज राज्यसभेत पारित झाले आहे. हे विधेयक आता राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवलं जाईल. राष्ट्रपतींच्या सहीनंतर त्याचं कायद्यात रुपांतर होईल.

मंगळवारी लोकसभेत हे विधेयक मंजूर झालेलं आहे. लोकसभेत उपस्थित असलेल्या ३७२ विरुद्ध शून्य अशा मतसंख्येने हे विधेयक पारित करण्यात आलं होतं. राज्यसभेत हे विधेयक पारित झाल्यानंतर आता ते राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवलं जाईल. राष्ट्रपतींच्या सहीनंतर त्याचं कायद्यात रुपांतर होईल. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्रिमंडळानं यासंदर्भात निर्णय घेतला होता.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra unlock । हॉटेल, मॉल्सलाही रात्री १० वाजपेर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी; पाहा नवीन नियमावली

Maharashtra Lockdown । “…त्या दिवशी राज्यात कठोर लॉकडाउन लागू करणार ”, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा इशारा