in

राज्यात आज 11 हजार 514 नवीन कोरोनाबाधित

The havoc of the corona; 11,000 new patients registered in the state in 24 hours
The havoc of the corona; 11,000 new patients registered in the state in 24 hours
Share

महाराष्ट्रात आज 11,514 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. या आकड्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 4,79,779 वर पोहोचली आहे.

राज्यातील 4,79,779 एकूण कोरोना बाधित रुग्ण असून यातील 3,16,375 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 1,46,305 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 316 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या 16,792 वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.50 टक्के एवढा आहे.

राज्यात 316 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यात मुंबई 57, ठाणे 56, नाशिक 13, जळगाव 13, पुणे 43, पिंपरी चिंचवड 19, सोलापूर 15, कोल्हापूर 13, नागपूर 18, रायगड 5, पालघर 10, नागपूर 18 यांचा समावेश आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Sushant Death Case; रिया चक्रवतीची आज ईडी चौकशी होणार

एकाच कुटुंबातील चौघांची हत्या