दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच घेतल्या जाणार आहेत. तर नववी, अकरावीच्या परीक्षा होणार नसल्याचा निर्णय घेतला आहे.कोरोना रुग्णवाढीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
शिक्षण ऑनलाईन घेतले असल्याने परीक्षा ऑफलाईन का असा सवाल विद्यार्थ्यांनी सरकारसमोर ठेवला होता. तसेच ग्रामीण भागात नेटवर्क नसल्याने विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देऊ शकत नसल्याच्या तक्रारी शिक्षण मंत्र्यांना पालक व विद्यार्थ्यांनी फोनकरून केल्या होत्या.
कोरोना रुग्णवाढीमुळे दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. नववी, अकरावीच्या परीक्षा होणार नाही आहेत. परीक्षेविना विद्यार्थ्यांना पास करण्यात येणार आहे.
Comments
Loading…