in

बीडमध्ये आजपासून 10 दिवसांची संचारबंदी

10-day curfew in Beed again
10-day curfew in Beed again
Share

बीड जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहेत. संसर्ग रोखण्यासाठी, जिल्हा प्रशासनाने आजपासून ते पुढील 10 दिवसांसाठी बीड, परळी, अंबाजोगाई, केजमध्ये संचारबंदी लागू केलीय. यामध्ये अत्यवश्यक असणार्‍या सुविधांना काही प्रमाणात सुट देण्यात आलीय.

दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. याचपार्श्वभूमीवर बीड जिल्हयात पुन्हा दहा दिवस संचार बंदी लागू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी आदेश काढले आहेत. यामध्ये अत्यावश्यक से 12 ते 22 ऑगस्ट दरम्यान ही संचार बंदी असणार आहे. खाजगी, शासकीय रुग्णालय केवळ रुग्णांलयाशी संलग्न औषध दुकाने, माध्यमे सुरु राहणार आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

क्रिकेट विश्वाला मोठा धक्का; डेल स्टेन सारखी बॉलिंगची प्रतिभा असलेला गमावला खेळाडू

You have come across a smartphone with abandoned features; Know the price and features

भन्नाट फीचर्स असलेला स्मार्टफोन आज मिळतोय स्वस्तात…